S M L

तयारी दहावीची : बीजगणित - भाग 2

तयारी दहावीची या कार्यक्रमाच्या 4 फेब्रुवारीच्या भागात दहावीच्या विद्यार्थ्यांना बीजगणित या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईच्या आय इ एस दिगंबर पाटकर विद्यालयाच्या उपप्राचार्या रश्मी सहस्त्रबुद्धे यांना बोलावण्यात आलं होतं.या कार्यक्रमात त्यांनी सांगितलेले ठळक मुद्दे : * बीजगणित चांगलं असणार्‍यांनी प्रकरण 1 ते 4 वर भर द्यावा * अंकगणित चांगलं असणार्‍यांनी प्रकरण 5 ते 11 वर भर द्यावा * पुस्तकातली नमुना उदाहरणं सोडवावीत * संकीर्ण (misc) प्रश्नसंग्रहाचा पुन्हा पुन्हा सराव करणं आवश्यक * इतर शाळांच्या किमान 5 पूर्वपरीक्षेच्या पेपरचा अभ्यास करा * प्रश्नपद्धतीनुसार सराव करा * उत्तर लिहिण्यापूर्वी प्रश्न नीट वाचा * उत्तरं काळजीपूर्वक लिहा * प्रत्येक पायरीला गुण आहेत, त्यामुळे जेवढं गणित येत असेल, तेवढं सोडवा * सूत्र नीट पाठ करा * रोज अर्धा तास तरी बीजगणिताचा अभ्यास करा

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2009 02:56 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2009 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close