S M L

तयारी दहावीची : भूमिती - भाग 1

तयारी दहावीची या कार्यक्रमाच्या 5 फेब्रुवारीच्या भागात दहावीच्या विद्यार्थ्यांना भूमिती या विषयाचं मार्गदर्शन करम्यात आलं. या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका अलका पागधरे आल्या होत्या.त्यांनी सांगितलेले ठळक मुद्दे :प्रमेय विचारले असता आकृती काढणे आवश्यकप्रमेयाची आकृती नसल्यास शून्य गुण मिळतातबोर्डाने नेमलेल्या प्रमेयांची तयारी करादररोज एक प्रमेय लिहिण्याचा सराव कराभौमितिक रचनेचा प्रश्न सोडवताना आकृत्या सुस्पष्ट काढाखाडाखोड टाळावीमहत्त्व मापन प्रकरणात सूत्र पाठ करात्रिकोणमिती प्रकरणात सूत्र पाठ करानिर्देशक भूमिती प्रकरणातील सूत्र पाठ करात्रिकोणमितीतील उंची व अंतरे यावर आधारित उदाहरण सोडवताना आकृती आवश्यकमहत्त्व मापनावर आधारित उदा. सोडवताना सूत्र लिहिणे आवश्यक व उत्तरात एकक लिहिणे आवश्यकप्रकरण 2, 5, 7 आणि 8 वर जास्त भर द्यावाउदाहरणे सोडवताना गुणधर्म सोडवणे आवश्यकप्रकरण 1 व 2 मधील गुणधर्मावर आधारित उदाहरणांचा सराव करावानिर्देशक भूमितीमधले x निर्देशक व Y निर्देशक ओळखता येणे आवश्यक

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2009 01:07 PM IST

तयारी दहावीची या कार्यक्रमाच्या 5 फेब्रुवारीच्या भागात दहावीच्या विद्यार्थ्यांना भूमिती या विषयाचं मार्गदर्शन करम्यात आलं. या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका अलका पागधरे आल्या होत्या.त्यांनी सांगितलेले ठळक मुद्दे :

प्रमेय विचारले असता आकृती काढणे आवश्यकप्रमेयाची आकृती नसल्यास शून्य गुण मिळतातबोर्डाने नेमलेल्या प्रमेयांची तयारी करादररोज एक प्रमेय लिहिण्याचा सराव कराभौमितिक रचनेचा प्रश्न सोडवताना आकृत्या सुस्पष्ट काढाखाडाखोड टाळावीमहत्त्व मापन प्रकरणात सूत्र पाठ करात्रिकोणमिती प्रकरणात सूत्र पाठ करानिर्देशक भूमिती प्रकरणातील सूत्र पाठ करात्रिकोणमितीतील उंची व अंतरे यावर आधारित उदाहरण सोडवताना आकृती आवश्यकमहत्त्व मापनावर आधारित उदा. सोडवताना सूत्र लिहिणे आवश्यक व उत्तरात एकक लिहिणे आवश्यकप्रकरण 2, 5, 7 आणि 8 वर जास्त भर द्यावाउदाहरणे सोडवताना गुणधर्म सोडवणे आवश्यकप्रकरण 1 व 2 मधील गुणधर्मावर आधारित उदाहरणांचा सराव करावानिर्देशक भूमितीमधले x निर्देशक व Y निर्देशक ओळखता येणे आवश्यक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2009 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close