S M L

तयारी दहावीची : भूमिती - भाग 2

तयारी दहावीची या कार्यक्रमाच्या 5 फेब्रुवारीच्या भागात दहावीच्या विद्यार्थ्यांना भूमिती या विषयाचं मार्गदर्शन करम्यात आलं. या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका अलका पागधरे आल्या होत्या.त्यांनी सांगितलेले ठळक मुद्दे : * प्रमेय विचारले असता आकृती काढणे आवश्यक * प्रमेयाची आकृती नसल्यास शून्य गुण मिळतात * बोर्डाने नेमलेल्या प्रमेयांची तयारी करा * दररोज एक प्रमेय लिहिण्याचा सराव करा * भौमितिक रचनेचा प्रश्न सोडवताना आकृत्या सुस्पष्ट काढा * खाडाखोड टाळावी * महत्त्व मापन प्रकरणात सूत्र पाठ करा * त्रिकोणमिती प्रकरणात सूत्र पाठ करा * निर्देशक भूमिती प्रकरणातील सूत्र पाठ करा * त्रिकोणमितीतील उंची व अंतरे यावर आधारित उदाहरण सोडवताना आकृती आवश्यक * महत्त्व मापनावर आधारित उदा. सोडवताना सूत्र लिहिणे आवश्यक व उत्तरात एकक लिहिणे आवश्यक * प्रकरण 2, 5, 7 आणि 8 वर जास्त भर द्यावा * उदाहरणे सोडवताना गुणधर्म सोडवणे आवश्यक * प्रकरण 1 व 2 मधील गुणधर्मावर आधारित उदाहरणांचा सराव करावा * निर्देशक भूमितीमधले x निर्देशक व Y निर्देशक ओळखता येणे आवश्यक

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2009 01:06 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2009 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close