S M L

तयारी दहावीची भाग 2

तयारी दहावीची भाग 2तयारी दहावीची या कार्यक्रमात आजचा विषय होता हिंदी. आज हिंदी या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मुंबईच्या आय. ई.एस. दिगंबर पाटकर विद्यालयाच्या ऊर्मिला फणसेकर .त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलेलं मुद्देसुवाच्य अक्षरात उत्तरं लिहाशुद्धलेखनाकडे लक्ष द्यानिबंधाचा सराव कराप्रश्न नीट वाचा, प्रश्न समजून घ्यानेमकं उत्तर लिहा

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2009 06:27 PM IST

तयारी दहावीची भाग 2

तयारी दहावीची या कार्यक्रमात आजचा विषय होता हिंदी. आज हिंदी या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मुंबईच्या आय. ई.एस. दिगंबर पाटकर विद्यालयाच्या ऊर्मिला फणसेकर .त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलेलं मुद्देसुवाच्य अक्षरात उत्तरं लिहाशुद्धलेखनाकडे लक्ष द्यानिबंधाचा सराव कराप्रश्न नीट वाचा, प्रश्न समजून घ्यानेमकं उत्तर लिहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2009 06:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close