S M L

तयारी दहावीची : बीजगणित (भाग- 3)

तयारी दहावीची : बीजगणित (भाग- 3)तयारी दहावीची या कार्यक्रमात आजचा विषय होता बीजगणित. बीजगणित या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मुंबईतल्या दादरच्या आय ई एस दिगंबर पाटकर विद्यालयाच्या शिक्षिका रश्मी सहस्त्रबुद्धे. रश्मी मॅडम तयारी दहावीची या कार्यक्रमात बीजगणिताविषयी उपयुक्त माहिती दिली. या कार्यक्रमा दरम्यान रश्मी सहस्त्रबुद्धे मॅडमने महत्त्वाचे मुद्दे सांगितले.बीजगणित पेपर 60 मार्कांचा असतोप्रश्न काळजीपूर्वक वाचासूत्र पाठ करा, प्रत्येक पायरीला गुण असतातआकडे सुस्पष्ट लिहा, गिचमिड टाळा रेषीय गुणांना सर्वाधिक 13 गुणबैजिक राशींना 10 गुण सांख्यिकी 11 गुण

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2009 12:36 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2009 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close