S M L

सलाम महाराष्ट्र (भाग- 2)

सलाम महाराष्ट्र (भाग- 2)सलाम महाराष्ट्रमध्ये आपल्यासोबत होत्या गायिका सुजाता दाबके. जीवनगाणी,मंगलगाणी,दंगलगाणी अशा अनेक कार्यक्रमातून त्यांनी गाणी गायली आहेत. शास्त्रीय संगीतासोबत सुगम संगीताचा त्यांचा अभ्यास आहे. सलाम महाराष्ट्र या कार्यक्रमात गायिका सुजाता दाबके यांनी काही गाणी गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2009 12:55 PM IST

सलाम महाराष्ट्र (भाग- 2)सलाम महाराष्ट्रमध्ये आपल्यासोबत होत्या गायिका सुजाता दाबके. जीवनगाणी,मंगलगाणी,दंगलगाणी अशा अनेक कार्यक्रमातून त्यांनी गाणी गायली आहेत. शास्त्रीय संगीतासोबत सुगम संगीताचा त्यांचा अभ्यास आहे. सलाम महाराष्ट्र या कार्यक्रमात गायिका सुजाता दाबके यांनी काही गाणी गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2009 12:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close