S M L

ताण बैठ्या कामाचा (भाग - 2)

ताण बैठ्या कामाचा (भाग - 2)कम्प्युटरसमोर बसून 12 ते 16 तास काम करणा-यांचे प्रमाण वाढलयं. त्यामुळे मानसिक ताणाबरोबरच शारीरिक ताणही आता जाणवू लागलायं त्यातूनच पाठ,खांदा,मान आणि डोकेदुखी सुरू झाली आहे.आणि म्हणूनच टॉक टाईममध्ये ताण बैठ्या कामाचा या विषयावर चर्चा करायला ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.सुबोध मेहता आले होते.टॉक टाइममध्ये डॉक्टरांनी महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. डॉ.सुबोध मेहता यांनी सांगितलं, आपण ज्या जागी बसून काम करतो ती जागा आनंदी असली पाहिजे आपली खुर्ची आणि कम्प्युटर ठेवलेली जागा यात योग्य अंतर असावं. कम्प्युटरवर काम करताना डोळ्यांवर खूप ताण पडतो. त्यामुळे कामातून मध्ये-मध्ये ब्रेक घेऊन डोळ्यांचा व्यायाम करावा.डोळ्यासमोर अंगठा धरून त्याच्याकडे पहात दीर्घ श्वसन करावं.पालेभाज्या,मोड आलेली कडधान्य खावीत असं डॉक्टरांनी सांगितलं.डॉ. मेहता सांगतात, आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खालील गोष्टी आवर्जून तपासाडोकेदुखी आहे का?डोळ्यांना खाज किंवा कोरडेपणा जाणवतोय का अंधूक दिसणंकम्प्युटरकडून लांबच्या गोष्टी बघताना त्या अंधूक दिसणंदोन-दोन प्रतिमा दिसणंमूळ रंगामध्ये बदल जाणवणंयापैकी काही जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला द्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2009 03:24 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2009 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close