S M L

सलाम महाराष्ट्र (भाग 5)

सलाम महाराष्ट्र (भाग 5) सलाम महाराष्ट्रमध्ये आपल्यासोबत होते लेखक श्याम पेठकर. एक संवेदनशील लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचं रगतपिती हे पहिलंच नाटक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात गौरवलं गेलंय. टीव्हीसाठी त्यांनी टिकल ते पॉलिटिकल या मालिकेचे काही भाग लिहले आहेत. त्यांच्या ऋतुस्पर्श या ललित पुस्तकाला दमाणी पुरस्कार मिळालाय. टिप्पारणी हा त्यांचा स्तंभ खूप गाजला. सलाम महाराष्ट्र या कार्यक्रमात त्यांच्याशी व-हाडी भाषा तसंच साहित्याबद्दल गप्पा मारल्या.त्याच्याशी गप्पा पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2009 01:16 PM IST

सलाम महाराष्ट्र (भाग 5) सलाम महाराष्ट्रमध्ये आपल्यासोबत होते लेखक श्याम पेठकर. एक संवेदनशील लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचं रगतपिती हे पहिलंच नाटक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात गौरवलं गेलंय. टीव्हीसाठी त्यांनी टिकल ते पॉलिटिकल या मालिकेचे काही भाग लिहले आहेत. त्यांच्या ऋतुस्पर्श या ललित पुस्तकाला दमाणी पुरस्कार मिळालाय. टिप्पारणी हा त्यांचा स्तंभ खूप गाजला. सलाम महाराष्ट्र या कार्यक्रमात त्यांच्याशी व-हाडी भाषा तसंच साहित्याबद्दल गप्पा मारल्या.त्याच्याशी गप्पा पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2009 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close