S M L

तयारी दहावीची (संस्कृत - भाग 3)

27 फेब्रुवारीच्या ' तयारी दहावीची ' या कार्यक्रमाचा विषय होता संस्कृत. त्या विषयावर मुंबईतल्या आय.ई.एस.दिगंबर पाटकर विद्यालयाच्या शिक्षिका समीक्षा घाणेकर यांनी मार्गदर्शन केलं. समीक्षा घाणेकरांनी मार्गदर्शन करताना चर्चेत सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे - प्रत्येक प्रश्न स्वतंत्र पानावर लिहावा.प्रश्न क्रमांक अचूक टाकावा.प्रश्नांची उत्तरं मुद्देसुद लिहावीत.भाषांतरात प्रमाण भाषा असावी.शुद्धलेखन महत्त्वाचं आहे.सुभाषिते पुस्तकाप्रमाणे लिहावी.रूपं लिहिताना 3 स्तंभात लेखन करावं.पुरवणी वाचन : 12 ते 15 ओळीत करावं.भाषांतरात खाडाखोड नको.भाषांतरासाठी प्रमाण भाषा वापरा.भाषांतरासाठी बोली भाषा वापरू नये.गद्य-पद्य भाषांतरात संदर्भ, प्रस्तावना ऐच्छिक असतात.प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ लिहा.सुभाषितांच्या ओळी रेखांकित करा.सुभाषिते शुद्ध स्वरूपात लिहा.समास विग्रह आणि नाव बिनचूक लिहा.प्रश्न 6 मधले विकल्प पुस्तकातल्या 3, 4, 5 परिशिष्टातूनच लिहा.रूपे लिहिताना 3 स्तंभात लेखन करा.समास विग्रह करताना पद संबंध लक्षात घ्या.रूपे ओळखताना अव्यय व सर्वनामांच्या 4 पायर्‍या असाव्यात.नामाच्या 5 पायर्‍या तर क्रियापदाच्या 6 पायर्‍या असाव्यात.विशेषणाच्या 7 पायर्‍या असाव्यात. संस्कृत : संपूर्ण गुण 80 वेळ : 3 तासपेपर पॅटर्नकोणत्याही 3 उतार्‍यांचे भाषांतर - 15 गुण.एकूण 5 गद्य उतारेदोन पद्यसमूहांचे भाषांतर - 8 गुण.मराठीत उत्तरं - 4 गुण.3 सुभाषिते पूर्ण करा - 6 गुण.व्याकरण - 24 गुण.संस्कृतमध्ये उत्तरं -4 गुण.एका अपठित उतार्‍याचं भाषांतर - 5 गुणएका पद्यसमूहाचे भाषांतर - 4 गुणसंस्कृतमध्ये भाषांतर किंवासंस्कृतमध्ये पत्र किंवासंस्कृतमध्ये चित्रलेखन - 5 गुणपुरवणी वाचन 5 गुणसंस्कृत संयुक्त 40 गुणगद्य 12 गुणपद्य 12 गुणव्याकरण 13 गुणलेखन 3 गुण

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2009 11:17 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2009 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close