S M L

डब्यातला खाऊ (भाग - 3 )

27 फेब्रुवारीच्या टॉक टाइमचा विषय होता डब्यातला खाऊ. त्याविषयावर आहारतज्ज्ञ डॉ.लीना राजे यांनी मार्गदर्शन केलं.रोज पोळी-भाजी व्यतिरीक्त डब्यात काय द्यायचं असा प्रश्न घरच्या अनेक आयांना पडतो. कोणते पदार्थ द्यावेत ज्यानं मुलंही खुष होतील आणि त्याची पौष्टिकताही टिकेल, असा प्रश्न अनेक आईंना पडतो. हा प्रश्न सोडवला आहारतज्ज्ञ डॉ. लीना राजे यांनी.मुलांना जसं आपण लहानपणी शिस्त लावतो त्याचप्रमाणे खाण्याच्या चांगल्या सवयीही लावल्या पाहिजेत.पालकांच्याच सवयी मुलं अनुसरतात,मुलांना कायम काही नवीन हवं असतं. त्यांना पोळी भाजीबरोबर एखादं फळं किंवा कोशींबीर द्यावी. मुलं पालेभाज्या खाण्याचा कंटाळा करतात अशा वेळी त्यांना याच पालेभाज्या परोठे किंवा कटलेटमध्ये घालून देता येतील, उसळी खाणं केव्हाही चांगलं. त्याचबरोबर गव्हाचा ब्रेड खावा,्‌अपल्याकडे वर्षभर अनेक फळं मिळतात,त्याचा समावेश आपल्या आहारात करावा, असाही सल्ला लीना राजे यांनी दिला. टॉक टाइम ' मध्ये लीना राजे यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2009 11:04 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2009 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close