S M L

मृत्युपत्र करताना

9 मार्चच्या टेक ऑफचा विषय होता - मृत्युपत्र करताना. या विषयावर ऍड. उदय वारुंजीकर यांनी मार्गदर्शन केलं. आपण आयुष्यभर कष्ट करून कमावलेल्या संपत्तीचं प्लॅनिंग आपण मृत्युपत्राद्वारे करू शकतो.याच विषयाची माहिती लोकांना देण्यासाठी आज टॉक टाईम मध्ये ऍडव्होकेट उदय वारुंजीकर आले होते. मृत्युपत्र कोणीही करू शकतो,यासाठी तुमच्या फॅमिली डॉक्टरांच्या फिटनेस सर्टिफिकेटची गरज असते. मृत्युपत्र करताना दोन साक्षिदार असणं गरजेचं आहे. .तुम्ही मृत्युपत्र बदलू शकता,मात्र तसा उल्लेख मृत्युपत्रात करणं जरुरी आहे. मृत्युपत्र रजिस्ट्रर केल्यास फायद्याचं ठरू शकत. मृत्युपत्र गहाळ होऊ नये म्हणुन ते रजिस्ट्ररच्या कार्यालयात सेफ्टीमध्ये ठेवण्याचीही सोय असते. मृत्युपत्रात आपल्या एखाद्या वासरदाराला झुकतं माप किंवा वगळण्यात आलं असेल तर त्याचा स्पष्ट उल्लेख मृत्युपत्रात करावा जेणेकरुन पुढील वाद टळतील म्हणुनच मृत्युपत्रात उल्लेखलेल्या सर्व बाबी सुस्पष्ट असाव्यात,जेणेकरून पुढे वासरदारांमध्ये वाद होणार नाहीत यांसारखी महत्त्वपूर्ण माहिती ऍड. उदय वारुंजीकर यांनी दिली. मृत्युपत्र करताना थोडं महत्त्वाचं मृत्युपत्राचं रजिस्ट्रेशन फायद्याचं ठरतं.मृत्युपत्र सुस्पष्ट असावं. मृत्युपत्राची सुरक्षितता महत्त्वाची असते. ज्यावेळी आपल्या स्थावरजंगम मालमत्तेची आपल्या पश्चात योग्य व्यवस्था व्हावी असं वाटतं तेव्हा एखादी व्यक्ती मृत्युपत्र करू शकते.फॅमिली डॉक्टरनं दिलेलं फिटनेस सर्टिफिकेट मृत्युपत्राला जोडावं किमान दोन साक्षीदार असणं फायद्याचं आहे. मृत्युपत्र केव्हाही बदलता येतं म्हणून बदललेलं मृत्युपत्र अंतिम आहे असा उल्लेख असावा.वाद टाळण्यासाठी स्थावरजंगम मालमत्तेची यादी सुस्पष्ट असावीमृत्युपत्राच्या तारखेनंतर मिळणार्‍या मालमत्तेची वेगळी तरतूद करणं शक्य आहे. आवश्यक असल्यास मृत्युपत्राद्वारे एक्झिक्युटर नेमता येतो.मृत्युपत्रात एखादी व्यक्ती किंवा नातेवाईकास झुकतं माप का दिलं आहे त्याचं स्पष्टीकरण असावं.मृत्युपत्राचं ऐच्छिक रजिस्ट्रेशन करणं शक्य असतं.मृत्युपत्र सुरक्षित राहण्यासाठी रजिस्ट्रेशनच्या कार्यालयात ठेवता येतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2009 08:11 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2009 08:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close