S M L

भज्जी आणि श्रीसंतमध्ये बॉक्सिंग

25 ऑक्टोबरहरभजन सिंग आणि एस श्री संत यांची नावे एकत्र निघाली की पहिले आठवते ते आयपीएलच्या पहिल्या हंगामात दोघांमध्ये झालेले भांडण आणि भज्जीने श्रीसंतला लगावलेली थप्पड. आज मुंबईत दोघे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. आणि यावेळीही दोघांमध्ये एक बॉक्सिंगची मॅच झाली. पण अर्थातच ही लढाई लुटुपुटूची होती. श्रीसंतशी आपली चांगली दोस्ती आहे, असे हरभजनने मीडियाशी बोलताना सांगितले. मैदानावर आम्ही दोघे आक्रमक असतो. आणि त्या नादात आयपीएलमध्ये तो प्रसंग घडला. पण त्यानंतर आम्ही भारतीय टीममध्ये एकत्र खेळलो आहे. आमच्यात चांगली दोस्ती आहे, असे हरभजन म्हणाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2010 11:01 AM IST

भज्जी आणि श्रीसंतमध्ये बॉक्सिंग

25 ऑक्टोबर

हरभजन सिंग आणि एस श्री संत यांची नावे एकत्र निघाली की पहिले आठवते ते आयपीएलच्या पहिल्या हंगामात दोघांमध्ये झालेले भांडण आणि भज्जीने श्रीसंतला लगावलेली थप्पड.

आज मुंबईत दोघे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. आणि यावेळीही दोघांमध्ये एक बॉक्सिंगची मॅच झाली.

पण अर्थातच ही लढाई लुटुपुटूची होती. श्रीसंतशी आपली चांगली दोस्ती आहे, असे हरभजनने मीडियाशी बोलताना सांगितले.

मैदानावर आम्ही दोघे आक्रमक असतो. आणि त्या नादात आयपीएलमध्ये तो प्रसंग घडला.

पण त्यानंतर आम्ही भारतीय टीममध्ये एकत्र खेळलो आहे. आमच्यात चांगली दोस्ती आहे, असे हरभजन म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2010 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close