S M L

इंटरनेट आणि आपण

इंटरनेटचं वेड हल्ली चांगलच वाढलं आहे. पण याचे खरे फायदे, तोटे यांची माहिती खूप कमी लोकांना असते. 28 एप्रिलच्या टॉक टाइम मध्ये इंटरनेट आणि आपण या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्यासोबत होते आय फ्लेक्स या कंपनीचे टेक्निकल हेड अतुल कहाते.इंटरनेटचा उपयोग फक्त ऑफिसला जाणार्‍यांसाठीच नाही तर, गृहिणी,वयस्कर लोकं, तरुणाई अशा सगळ्यांनाच होतो. वेगवेगळ्या प्रकारची बिलं आपण इंटरनेटच्या आधारे भरू शकतो. त्यामुळे इंटरनेटवरून व्यवहार करताना आधी त्या माध्यमाची नीट माहिती असायला हवी. तसंच बँकांचे कोणतेही व्यवहार करातना खूपच काळजी घ्यायला हवी, असं अमोल कहाते म्हाणाले. याहु, गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा सर्च इंजिन्सच्या मदतीनं अनेक प्रकारची माहिती आपल्याला घरबसल्या मिळू शकते. ऑर्कुट, फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्समुळे नव्या ओळखी होतात. अनेक सामाजिक चळवळींची माहिती आणि प्रसार करण्यास इंटरनेट हे एक फ्रभावी माध्यम आहे. व्हायरस, हॅकिंग, फिशींग सारखे धोके इंटरनेटवर असले तरी यांची व्यवस्थित माहिती काढून त्यासाठी असलेल्या विविध सॉफ्टवेअर्सचा वापर केल्यास इंटरनेट एक खात्रीलायक माहितीचा स्त्रोत ठरू शकतो, असंअतुल कहाते यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2009 06:29 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2009 06:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close