S M L

सुवर्णभूमी गोवा

गोव्याला 22 वर्षं पूर्ण झाली आहेत. गोवा आता 23 व्या वर्षात पदार्पण करत आहे. गोव्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने ' सुवर्णभूमी गोवा ' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे आणि लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपदाक राजू नायक यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2009 04:44 PM IST

सुवर्णभूमी गोवा

गोव्याला 22 वर्षं पूर्ण झाली आहेत. गोवा आता 23 व्या वर्षात पदार्पण करत आहे. गोव्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने ' सुवर्णभूमी गोवा ' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे आणि लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपदाक राजू नायक यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2009 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close