S M L

डॉ. सेनची अमर कहाणी (भाग - 2)

13 जून रिपोर्ताज हा डॉ. बिनायक सेन यांच्या कार्यावर आधारित होता.मानवतावादी डॉक्टर आणि मानवी हक्कांसाठी लढणारा कार्यकर्ता ही डॉ. बिनायक सेन यांची ओळख आहे. याच डॉ. बिनायक सेन यांना छत्तीसगड सरकार नक्षलवादाचा समर्थक म्हणून ओळखते. छत्तीसगड सरकारने त्यांना दिलेली ती फक्त ओळख नसून त्यांच्यावर तसा आरोप ठेवण्यात आला आहे. पण ते प्रत्यक्षात खरं नाहीय. तर डॉ. बिनायक सेन यांची कहाणी बरंच काही सांगते. ती साधीसुधी नाही. तर ती कहाणी छत्तीसगड सरकारच्या मनमानी कारभाराची आणि त्याविरूद्ध दाद मागणार्‍यांच्या आवाजाची आहे. ती कहाणी शेजारच्या व्हिडिओवर ऐकता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 04:06 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2009 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close