S M L
  • खोल खोल खाणी

    Published On: Jul 23, 2010 05:13 PM IST | Updated On: May 13, 2013 04:04 PM IST

    23 जुलै'आएबीन लोकमत'चे रिपोर्टर अमेय तिरोडकर यांना पर्यावरण विषयक रिपोटीर्ंगचा रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम पुरस्कार देऊन काल गौरव करण्यात आला.'खोल खोल खाणी' या विषयीवरील रिपोर्ताजबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला. तिरोडकर यांनी कोकणातील बेसुमारमायनिंगचं चित्रण या रिपोर्ताजमध्ये केले होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close