S M L
  • नसीमा हुरजूक यांच्याशी ग्रेट भेट

    Published On: Feb 15, 2010 04:09 PM IST | Updated On: May 13, 2013 03:19 PM IST

    नसीमा हुरजूक यांच्याशी ग्रेट भेटनसीमादीदी म्हणजे जिद्द आणि बांधीलकी याचे मूर्तीमंत उदाहरण. प्रतिकूल परिस्थिवर मात करून अनेकांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. हेल्पर्स ऑफ हन्डीकॅप या त्यांच्या संस्थेने 17 हजारांहून अधिक अपंगाना आधार दिला आहे. जीवनामध्ये काही तरी करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण केली आहे. ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close