S M L
  • विकास गायतोंडे यांच्याशी ग्रेट भेट

    Published On: Nov 21, 2009 05:11 PM IST | Updated On: May 13, 2013 03:19 PM IST

    विकास गायतोंडे यांच्याशी ग्रेट भेटविकास गायतोंडे म्हणजे देशातील असामान्य डिझायनर. त्यांनी गेली 30 वर्षे जाहिरात क्षेत्र गाजवले आहे. थम्सअप असो, एरियल एशियाड असो किंवा अगदी सिस फायरची जाहिरात असो, विकास गायतोंडे यांचा एक शिक्का या जाहिरातींवर असतो. एका अर्थाने हा माणूस आपल्या घरातच शिरलेला आहे.ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close