S M L

गोपाळ बोधे यांच्याशी ग्रेट भेट

गोपाळ बोधे यांच्याशी ग्रेट भेटगोपाळ बोधे यांची ओळख फक्त छायाचित्रकार म्हणून करून देणे अपुरी ठरेल. बोधे एरियल फोटोग्राफीतील दादा आहेत. देशातील फार थोड्या फोटोग्राफर्सनी या क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. देशातील हजारो किलोमीटरचा सागरी किनारा त्यांनी आकाशातून कॅमेर्‍याने टिपला आहे. त्यांचे क्विन्स नेकलेस हे मुंबईच्या मरीन ड्राईव्हचे पूर्ण चित्र आपल्या सर्वांच्या लक्षात असते. लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 03:19 PM IST

गोपाळ बोधे यांच्याशी ग्रेट भेट

गोपाळ बोधे यांच्याशी ग्रेट भेट

गोपाळ बोधे यांची ओळख फक्त छायाचित्रकार म्हणून करून देणे अपुरी ठरेल. बोधे एरियल फोटोग्राफीतील दादा आहेत. देशातील फार थोड्या फोटोग्राफर्सनी या क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. देशातील हजारो किलोमीटरचा सागरी किनारा त्यांनी आकाशातून कॅमेर्‍याने टिपला आहे. त्यांचे क्विन्स नेकलेस हे मुंबईच्या मरीन ड्राईव्हचे पूर्ण चित्र आपल्या सर्वांच्या लक्षात असते. लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2010 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close