S M L

'चौफेर भरत'

'पुन्हा सही रे सही' घेऊन अष्टपैलू अभिनेता भरत जाधव पुन्हा रंगमंचावर अवतरला...आणि त्याने पुन्हा एकदा धमाल उडवून दिली. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने भरत आपली सर्व रुपे घेऊन 'आयबीएन-लोकमत'च्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला, 'चौफेर भरत' या कार्यक्रमातून...हा कार्यक्रम पाहण्याकरिता शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा...

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2011 01:21 PM IST

'चौफेर भरत'

'पुन्हा सही रे सही' घेऊन अष्टपैलू अभिनेता भरत जाधव पुन्हा रंगमंचावर अवतरला...आणि त्याने पुन्हा एकदा धमाल उडवून दिली.

या गणेशोत्सवाच्या निमित्ताने भरत आपली सर्व रुपे घेऊन 'आयबीएन-लोकमत'च्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला, 'चौफेर भरत' या कार्यक्रमातून...

हा कार्यक्रम पाहण्याकरिता शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2011 01:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close