S M L

प्रवीण ठिपसे यांच्याशी ग्रेट भेट

देशातील पहिले ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे. ग्रँडमास्टर नाव मिळवणारे ते देशातील पहिले बुध्दीबळपटू. या अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूने देशात बुध्दीबळ लोकप्रिय करण्यासाठी मोठे काम केले आहे. सध्या त्यांनी क्लीन स्पोर्ट मुव्हमेंट सुरू केली आहे... ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 03:15 PM IST

प्रवीण ठिपसे यांच्याशी ग्रेट भेट

देशातील पहिले ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे. ग्रँडमास्टर नाव मिळवणारे ते देशातील पहिले बुध्दीबळपटू. या अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूने देशात बुध्दीबळ लोकप्रिय करण्यासाठी मोठे काम केले आहे. सध्या त्यांनी क्लीन स्पोर्ट मुव्हमेंट सुरू केली आहे...

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2010 03:01 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close