S M L

बिहारचा मसिहा

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी विजय मिळवणारे नितीश कुमार आता खर्‍या अर्थानं बिहारी जनतेचे हिरो आणि 'बिहारी प्राईड' झालेत. नितीशकुमार इतर बिहारी राजकारण्यांपेक्षा नक्कीच वेगळे आहेत. त्यांनी मोठमोठी आश्वासनं दिली नव्हती. त्यांचं वेगळेपण जाणवतं ते सतत जातीयवादाच्या बदलत्या समीकरणांच्या बिहारमध्ये ते विकास आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलतात तेव्हा..हा रिपोर्ताज पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 04:02 PM IST

बिहारचा मसिहा

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी विजय मिळवणारे नितीश कुमार आता खर्‍या अर्थानं बिहारी जनतेचे हिरो आणि 'बिहारी प्राईड' झालेत. नितीशकुमार इतर बिहारी राजकारण्यांपेक्षा नक्कीच वेगळे आहेत. त्यांनी मोठमोठी आश्वासनं दिली नव्हती. त्यांचं वेगळेपण जाणवतं ते सतत जातीयवादाच्या बदलत्या समीकरणांच्या बिहारमध्ये ते विकास आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलतात तेव्हा..

हा रिपोर्ताज पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2010 04:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close