S M L
  • मुंबईकर ख्रिस्ताव

    Published On: Dec 30, 2010 01:24 PM IST | Updated On: May 13, 2013 04:02 PM IST

    मुंबई या वेगवान शहराचं मूळ अस्तित्त्व आता हळूहळू लोप पावत आहे. मात्र याच मुंबईत आज अशा अनेक वस्त्या आहेत ज्या आपली संस्कृती टिकवून आहेत. इस्ट इंडियन समाज हा त्यापैकीच एक. मुंबईतील माझगाव, भायकळा, माहिम, वरळी, दादर, सायन, बॅन्ड्रा, कुर्ला अशा खाडी लगत इस्ट इंडियन समाजाच्या वस्त्या वसल्या. ख्रिस्ती समाजाची पाळमुळं शोधण्याचा प्रयत्न करणार हा रिपोर्ताज...हा रिपोर्ताज पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close