S M L

अणुउर्जेच्या आखाड्यात

कोकण किनारा, हापुस आंबा, फणसासारख्या रसाळ कोकणात 'अणुऊर्जा'प्रकल्पाचे काटे रोवले जातायत असा आरोप कोकणवासी करत आहे. जैतापूरमध्ये अणुउर्जा प्रकल्प येणार आहे. त्यामुळे समुद्राचं पाणी काळ होणार, जमिनी जाणार, आंब्याचा राजा 'हापूस' काळा पडणार अशा अनेक प्रश्नांची घरघर कोकणवासीयांना लागली आहे. मात्र ज्या कोकणाच्या धरतीवर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होवू घातला आहे तो नेमका काय आहे. अणुऊर्जेची भीती किती खोटी किती खरी आहे, अणुउर्जेची निर्मिती नेमकी कशी होते? प्रकल्पाचा पर्यावरणावर, आजूबाजूच्या परिसरावर, माणसांच्या आयुष्यावर काही परिणाम होतो का ? याचा आखोदेखा हाल अणुउर्जेच्या आखाड्यात या रिपोर्ताजमध्ये.....

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 04:01 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2011 03:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close