S M L

पानिपतचा रणसंग्राम 250 वर्षानंतर

14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि अहम्मदशहा अब्दालीमध्ये पानिपतची तिसरी लढाली झाली. या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला आणि सुमारे एक लाख मराठ्यांची कत्तल झाली. पण पराभव झाला तरीही परकीय शत्रूपासून देशाला वाचवण्यासाठी मराठे मोठ्या जिद्दीने लढले होते. मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रमाने गाजलेल्या पानिपतच्या लढाईला 250 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त हा खास रिपोर्ताज...............

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 04:01 PM IST

पानिपतचा रणसंग्राम 250 वर्षानंतर

14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि अहम्मदशहा अब्दालीमध्ये पानिपतची तिसरी लढाली झाली. या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला आणि सुमारे एक लाख मराठ्यांची कत्तल झाली. पण पराभव झाला तरीही परकीय शत्रूपासून देशाला वाचवण्यासाठी मराठे मोठ्या जिद्दीने लढले होते. मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रमाने गाजलेल्या पानिपतच्या लढाईला 250 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त हा खास रिपोर्ताज...............

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2011 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close