S M L

ग्रेट भेट : विश्वास पाटील

15 जानेवारी'पानिपत'कार विश्वास पाटील. फार थोड्या लेखकांच्या नशीबी जे भाग्य मिळत ते विश्वास पाटलांना लाभलं आहे. पानिपतच्या अडीचशे वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या पानिपत या कादंबरीची तिसावी आवृत्ती प्रसिध्द झाली आहे. एवढी प्रचंड वाचकप्रियता मराठीतच नाही तर भारतातल्या फार थोड्या लेखकांना लाभलेली आहे. पण विश्वास पाटील केवळ पानिपतपुरते मर्यादीत नाही पानिपतनंतरही मराठी साहित्यामध्ये फार मोठं योगदान दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 02:49 PM IST

ग्रेट भेट : विश्वास पाटील

15 जानेवारी

'पानिपत'कार विश्वास पाटील. फार थोड्या लेखकांच्या नशीबी जे भाग्य मिळत ते विश्वास पाटलांना लाभलं आहे. पानिपतच्या अडीचशे वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या पानिपत या कादंबरीची तिसावी आवृत्ती प्रसिध्द झाली आहे. एवढी प्रचंड वाचकप्रियता मराठीतच नाही तर भारतातल्या फार थोड्या लेखकांना लाभलेली आहे. पण विश्वास पाटील केवळ पानिपतपुरते मर्यादीत नाही पानिपतनंतरही मराठी साहित्यामध्ये फार मोठं योगदान दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2012 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close