S M L

आदर्श गावाची आदर्श ग्रामसभा

गांधीजींनी मांडलेली ग्रामस्वराजची कल्पना प्रत्यक्षात उतरवणार्‍या एका गावाचा ही कथा. जिथे आदर्श या शब्दाचं पावित्र्य राखलं गेलं. आणि लोकांनी, लोकांसाठी चालवलेलं अनोख असं 'हिवरेबाजार'चं राज्य....महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरेबाजार या गावाच्या आदर्श ग्रामसभेबद्दलचा प्राजक्ता धुळप यांचा हा खास रिपोर्ताज...

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 04:01 PM IST

आदर्श गावाची आदर्श ग्रामसभा

गांधीजींनी मांडलेली ग्रामस्वराजची कल्पना प्रत्यक्षात उतरवणार्‍या एका गावाचा ही कथा. जिथे आदर्श या शब्दाचं पावित्र्य राखलं गेलं. आणि लोकांनी, लोकांसाठी चालवलेलं अनोख असं 'हिवरेबाजार'चं राज्य....महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरेबाजार या गावाच्या आदर्श ग्रामसभेबद्दलचा प्राजक्ता धुळप यांचा हा खास रिपोर्ताज...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2011 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close