S M L

स्वरभास्कराला पुण्यात स्वरश्रद्धांजली

03 फेब्रुवारीभारतरत्न स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांचा उद्या जन्मदिन आहे. त्यानिमित्तानं त्यांना स्वरश्रद्धांजली या कार्यक्रमाद्वारे आज पुण्यामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. गुरूवार सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात देशभरातले 45 कलाकार सहभागी झाले होते. शुभा मुदगल,देवकी पंडित, शौनक अभिषेकी, रघुनंदन पणशीकर यांनी स्वरांजली वाहली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2011 05:23 PM IST

स्वरभास्कराला पुण्यात स्वरश्रद्धांजली

03 फेब्रुवारी

भारतरत्न स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांचा उद्या जन्मदिन आहे. त्यानिमित्तानं त्यांना स्वरश्रद्धांजली या कार्यक्रमाद्वारे आज पुण्यामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. गुरूवार सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात देशभरातले 45 कलाकार सहभागी झाले होते. शुभा मुदगल,देवकी पंडित, शौनक अभिषेकी, रघुनंदन पणशीकर यांनी स्वरांजली वाहली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2011 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close