S M L

ग्रेट भेट : सुलोचना चव्हाण

सुलोचना चव्हाण यांना अख्या महाराष्ट्रात लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखलं जातं आणि ज्यांच्या लावण्या घराघरात पोहचलेल्या आहे पण सुलोचना चव्हाण ह्या लावणी पुरत्या मर्यादित नाही त्यांनी विविध प्रकारचं गायन केलं आहे. बेगम अख्तर यांच्यासह अनेक मान्यवरांकडून शाब्बासकी ही मिळालेली आहे सुलोचना चव्हाण यांनी आयुष्याशी खूप प्रतिकूल परिस्थिती संघर्ष केला आहे. त्यांच्या आयुष्याचा पट उलगडण्याचा हा प्रयत्न...

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 03:13 PM IST

ग्रेट भेट : सुलोचना चव्हाण

सुलोचना चव्हाण यांना अख्या महाराष्ट्रात लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखलं जातं आणि ज्यांच्या लावण्या घराघरात पोहचलेल्या आहे पण सुलोचना चव्हाण ह्या लावणी पुरत्या मर्यादित नाही त्यांनी विविध प्रकारचं गायन केलं आहे. बेगम अख्तर यांच्यासह अनेक मान्यवरांकडून शाब्बासकी ही मिळालेली आहे सुलोचना चव्हाण यांनी आयुष्याशी खूप प्रतिकूल परिस्थिती संघर्ष केला आहे. त्यांच्या आयुष्याचा पट उलगडण्याचा हा प्रयत्न...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2011 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close