S M L

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सरकार जैतापूर प्रकल्पग्रस्तांशी सूडबुद्धीने वागत आहे का ?

01 मार्चमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सरकार जैतापूर प्रकल्पग्रस्तांशी सूडबुद्धीने वागत आहे का ? असा आजचा चर्चेचा विषय होता.उद्योगमंत्री नारायण राणे, काँग्रेसचे आमदार हूसेन दलवाई,प्रकल्पग्रस्त राजा पटवर्धन जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रविण गवाणकर मच्छिमार नेते अमजद बोरकर, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 03:29 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सरकार जैतापूर प्रकल्पग्रस्तांशी सूडबुद्धीने वागत आहे का ?

01 मार्च

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सरकार जैतापूर प्रकल्पग्रस्तांशी सूडबुद्धीने वागत आहे का ? असा आजचा चर्चेचा विषय होता.

उद्योगमंत्री नारायण राणे, काँग्रेसचे आमदार हूसेन दलवाई,प्रकल्पग्रस्त राजा पटवर्धन जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रविण गवाणकर मच्छिमार नेते अमजद बोरकर, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 06:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close