S M L

ग्रेट भेट : डॉ.शशिकांत अहंकारी

परिवर्तनाचा वसा घेतलेले एक वेगळे डॉक्टर डॉ.शशिकांत अहंकारी... महाराष्ट्रातील ग्रामीण भागात म्हणजे तुळजापूर उमरगा या तालुक्याच्या शंभर गावांमध्ये डॉ.अहंकारी यांच्या हॅलो फाउंडेशनने एक वेगळं काम उभं केलं आहे. आरोग्य सेवा सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचं काम ते करतायत. सामान्य माणसाला आरोग्य सेवेसाठी सक्षम बनवण्याचं कामही ते करतायत. अशा परिवर्तनवादी डॉ. शशिकांत अहंकारी यांच्यासोबत ही ग्रेट भेट

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 03:12 PM IST

ग्रेट भेट : डॉ.शशिकांत अहंकारी

परिवर्तनाचा वसा घेतलेले एक वेगळे डॉक्टर डॉ.शशिकांत अहंकारी... महाराष्ट्रातील ग्रामीण भागात म्हणजे तुळजापूर उमरगा या तालुक्याच्या शंभर गावांमध्ये डॉ.अहंकारी यांच्या हॅलो फाउंडेशनने एक वेगळं काम उभं केलं आहे. आरोग्य सेवा सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचं काम ते करतायत. सामान्य माणसाला आरोग्य सेवेसाठी सक्षम बनवण्याचं कामही ते करतायत. अशा परिवर्तनवादी डॉ. शशिकांत अहंकारी यांच्यासोबत ही ग्रेट भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2011 05:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close