S M L

ग्रेट भेट : फय्याज (भाग 2)

अश्रुंची झाली फुले, कट्टयार काळजात घुसली, गुंतता ह्यदय हे अगदी मित्र पर्यंत त्यांच्या भूमिकांचा ठसा मराठी रंगभूमीवर उमटलेला आहे. संगीत रंगभूमी आधुनिक काळामध्ये जिवंत ठेवणार्‍यामध्ये ज्यांचे योगदान आहे. त्यामध्ये फय्याज ह्या एक महत्वाच्या व्यक्ती आहेत. अलीकडेच त्यांना विष्णुदास भावे सन्मान मिळाला आहे. तर महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 03:12 PM IST

ग्रेट भेट : फय्याज (भाग 2)

अश्रुंची झाली फुले, कट्टयार काळजात घुसली, गुंतता ह्यदय हे अगदी मित्र पर्यंत त्यांच्या भूमिकांचा ठसा मराठी रंगभूमीवर उमटलेला आहे. संगीत रंगभूमी आधुनिक काळामध्ये जिवंत ठेवणार्‍यामध्ये ज्यांचे योगदान आहे. त्यामध्ये फय्याज ह्या एक महत्वाच्या व्यक्ती आहेत. अलीकडेच त्यांना विष्णुदास भावे सन्मान मिळाला आहे. तर महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2011 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close