S M L
  • सत्तेतल्या कारभारणी

    Published On: Apr 23, 2011 01:09 PM IST | Updated On: May 13, 2013 03:59 PM IST

    पंचायत स्तरातील निवडणुकांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र सरकारने नुकतचं मंजूर केलं. याआधी 1993 मध्ये 73 वी घटना दुरूस्ती करत स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी आरक्षण देण्यात आलं. 33 टक्के सत्ता महिलांच्या वाट्याला आली आणि पंचायत राज व्यवस्थेत एक बदल होण्यास सुरूवात झाली. आता 50 टक्के आरक्षण होत असताना गेल्या 18 वर्षातला गाव जिल्हा तालुका पातळीवरचा बद्दल पाहणं गरजेच आहे. या विषयी सांगणारा हा रिपोर्ताज....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close