S M L
  • लाखमोलाची जनगणना

    Published On: Apr 14, 2011 12:22 PM IST | Updated On: May 13, 2013 03:59 PM IST

    एक अब्जाहून अधिक लोकसंख्या मोजणं काही सोपं नाही. तेही 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशातील वेगवगळ्या भौगोलिक परिसरातली जनगणना अखेर मोजली गेली. आणि 121 कोटींचा टप्पा ओलांडला. हे आकडे नुकतेच प्रकाशित झाले आहेत. जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या लोकसंख्येचे हे नव्याने आलेले आकडे आहेत. काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत. नक्षलवादाच्या विळख्यात राहणार्‍या जनतेपासून ते पूर्वांचलच्या सीमेजवळ राहणार्‍या नागरीकांपर्यंत ही भारताची जनगणना झाली. या जनगणनेवर नजर टाकणारा हा रिपोर्ताज...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close