S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • ओसामानंतर दाऊद आणि इतर अतिरेक्यांबाबत भारतानं आक्रमक झालं पाहिजे का ?
  • ओसामानंतर दाऊद आणि इतर अतिरेक्यांबाबत भारतानं आक्रमक झालं पाहिजे का ?

    Published On: May 3, 2011 06:13 PM IST | Updated On: May 3, 2011 06:13 PM IST

    03 मेओसामानंतर दाऊद आणि इतर अतिरेक्यांबाबत भारतानं आक्रमक झालं पाहिजे का ? असा आजचा चर्चेचा विषय होता.काँग्रेसचे आमदार हूसेन दलवाई, माजी आयपीएसअधिकारी वाय.पी. सिंग,भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर, माजी अतिरिक्त कॅबिनेट सचिव जयदेव रानडे, भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close