S M L
  • रिपोर्ताज : झपाटलेले

    Published On: May 24, 2011 11:54 AM IST | Updated On: May 13, 2013 03:58 PM IST

    हिंमत करुन नाही म्हणणारी माणसं आपल्याला नेहमीच भेटत नाहीत. चांगली नोकरी, आरामाची लाईफस्टाईल, ग्लॅमरस करिअर यातलं काही नसलं तरी चालतं. हवं असतं ते फक्त पॅशन..अशाच काही झपाटलेल्या माणसानी हो म्हटलं ते फक्त आपल्या पॅशनला.. या माणसांवर आधारीत हा रिपोर्ताज झपाटलेले..

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close