S M L
  • ग्रेट भेट : सुधा मूर्ती

    Published On: Jul 21, 2011 03:26 PM IST | Updated On: May 13, 2013 03:11 PM IST

    इन्फोसेस फाऊंडेशनने आपल्या कामाचा ठसा सर्वत्र उमटवला आहे. या कामाबद्दल सुधा मूर्ती यांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी धन्यवाद दिले आहे. शेकडो घरात शिक्षणाचा दिवा या संस्थेनं लावला आहे. अनेक विस्थापितांना आसरा दिला आहे. पण सुधा मूर्ती यांची ओळख एवढीच नाही. सुधा मूर्ती या एक चांगल्या लेखिका आहेत. 115 पुस्तक त्यांच्या नावावर जमा आहे आणि यातील अनेक पुस्तकाचे अनुवाद हे मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये झालेले आहेत. त्यांच्या पुस्तकांच्या तीन लाखांवरून अधिक प्रतींचा खप झालेला आहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close