S M L
  • विधानमंडळ 75

    Published On: Oct 18, 2011 10:31 AM IST | Updated On: May 13, 2013 03:56 PM IST

    महाराष्ट्राला कायद्याचं राज्य बनवण्यात आपल्या विधिमंडळ परंपरेचा सहभाग वादातीत आहे. आधी मुंबई प्रांत आणि नंतर मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य अशी मोठी प्रदीर्घ विधीमंडळाची परंपरा आपल्या राज्याला लाभली आहे. आपल्या राज्य विधान मंडळाचा यंदा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. आपल्या राज्याची विधिमंडळ व्यवस्था आणि परंपरा नेमकी कशी आहे याचा हा मागोवा...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close