S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राजकारण्यांपासून दूर राहिलं पाहिजे का ?
  • अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राजकारण्यांपासून दूर राहिलं पाहिजे का ?

    Published On: Sep 1, 2011 05:41 PM IST | Updated On: May 11, 2013 01:53 PM IST

    30 ऑगस्टअण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राजकारण्यांपासून दूर राहिलं पाहिजे का ? असा आजचा चर्चेचा विषय होता.काँग्रेस नेते जनार्दन चांदूरकर, पत्रकार युवराज मोहिते, अण्णांचे सहकारी पोपटराव पवार, भाजप आमदार देवेंद्र फडणवीस, अण्णांचे सहकारी सुरेश पठारे सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close