S M L
  • नाद गणेश

    Published On: Sep 5, 2011 01:19 PM IST | Updated On: Sep 5, 2011 01:19 PM IST

    आपल्या लाडक्या बाप्पांना वंदन करण्यासाठी आम्ही सजवतोय एक सुरेल मैफल.आयबीएन लोकमत प्रस्तुत 'नाद गणेश'या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांना या खास कार्यक्रमाचे आग्रहाचं निमंत्रण आहे.नाद गणेश स्थळदि. 7 सप्टेंबर, बुधवारी संध्या 5.30 वा.,यशंवतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे. फ्री पासेस उपलब्ध : नावडीकर म्युझिकल्स, कोथरुड, आणि बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close