S M L
  • ग्रेट भेट : डॉ.रवींद्र आणि स्मिता कोल्हे

    Published On: Sep 14, 2011 05:20 PM IST | Updated On: May 13, 2013 02:51 PM IST

    महाराष्ट्रात समाजसेवेला वाहून घेण्याची जोडप्यांची परंपरा आहे. रजनीकांत आणि मेबल आरोळे, डॉ.प्रकाश आणि मंदा आमटे, डॉ. अभय आणि राणी बंग..याचं परंपरेतील एक जोडप्प आहे डॉ.रवींद्र आणि स्मिता कोल्हे. कोल्हे दांम्पत्य गेल्या 25 वर्षापासून मेळघाटमध्ये तळ ठोकून आहे. येथे आरोग्यसेवेसह त्यांनी आदिवासींच्या विकासाचा सर्वंक्ष प्रयत्न त्यांनी चालवला आहे. डॉ.रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांची ग्रेट पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close