S M L
  • रिपोर्ताज : नकोशी

    Published On: Oct 3, 2011 12:32 PM IST | Updated On: May 13, 2013 03:57 PM IST

    नकुसा म्हणजे नकोशी... म्हणजेच नको असलेली...ज्या समाजात देवीची पूजा होते त्याच समाजात मुली नकोश्या असतात. पण मुलींची नावं नकोशी असतील तर... हो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुलींची नावं नकोशी ठेवली जातात. सातारा जिल्ह्यात आरोग्य विभागाने एक सर्वे केला त्यात नकोशी नावाच्या 222 मुली असल्याचं कळलं. नकोशी...हा रिपोर्ताज पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close