S M L
  • ग्रेट भेट : अशोक रावकवी

    Published On: Oct 24, 2011 04:57 PM IST | Updated On: May 13, 2013 02:50 PM IST

    अशोक रावकवी यांची ओळख भारतातील समलैंगिक चळवळी जनक म्हणून केली जाते. त्यांनी एका वेगळ्या मार्गावर मोठा संघर्ष रचला आहे. अशोक रावकवी एक चांगले पत्रकारही आहेत. त्यांच्या प्रवासाची कहानी त्यांच्याकडून....अशोक रावकवी यांची ग्रेट भेट पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close