S M L
  • उलटे फासे !

    Published On: Nov 28, 2011 05:57 PM IST | Updated On: May 13, 2013 03:54 PM IST

    धर्माने शतरंजवर द्रौपदीला पणाला लावली. आणि अख्खं महाभारत घडलं. त्याकाळात शतरंजच्या रुपात सुरु असलेला हा जुगार आधुनिक काळातही वेगवेगळ्या स्वरुपात सुरुच आहे. मटका असो, भिंगरुड असो, चक्री असो, रमीचा जुगार असो किंवा अशा व्हिडिओ पार्लरच्या नावखाली सुरु असलेला पोकरचा जुगार असो नाहीतर क्रिकेटचा सट्टा असो किंवा घोड्यांच्या रेसवर चालणारा जुगार असो....प्रकार अनेक आहेत, पण आहेत जुगारच....जुगाराच्या जगावर प्रकाश टाकणार अलका धूपकर यांचा हा रिपोर्ताज...रिपोर्ताज पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close