S M L
  • ग्रेट भेट : दत्ता इस्वलकर

    Published On: Dec 9, 2011 02:58 PM IST | Updated On: May 13, 2013 02:50 PM IST

    गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर यांना नेता म्हणतं असलो तरी ते पारंपारीक अर्थाने ते कामगार नेते नाहीत. गेली 20 वर्ष उध्दवस्त होणार्‍या गिरणी कामगारांला न्याय देण्यासाठी खालेल्या खस्ता सर्वांनी पाहिलेल्या आहे. पण इस्वलकर काही ठरवून कामगार नेते झाले नाही परिस्थितीने त्यांना हे नेतृत्व स्वीकारण्यास भाग पाडलं.दत्ता इस्वलकर यांची ग्रेट भेट पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close