S M L
  • मिल्क मॅन ऑफ इंडिया

    Published On: Dec 9, 2011 05:44 PM IST | Updated On: May 13, 2013 03:54 PM IST

    त्यांनी एक नवं जग तयार केलं. एक व्यवस्था तयार केली जिथे शेतकरी राजा आहे. या आगळ्या वेगळ्या व्यवस्थेचा कर्ता करविता म्हणजे डॉ वर्गीस कुरीयन. नुकतीच त्यांची नव्वदी साजरी झाली. कुरीअन म्हणजे भारताच्या धवलक्रांतीचे प्रणेते. अमूलचे संस्थापक, अर्थातच मिल्कमॅन ऑफ इंडिया. गुजरातमध्ये दुधाच्या उत्पादनासाठी रोज जवळपास एक दशलक्ष शेतकरी काम करत असतात. यातून आज या शेतकर्‍यांना आर्थिक स्वावलंबन मिळालंय. यावरच आधारीत हा रिपोर्ताज... "मिल्क मॅन ऑफ इंडिया"

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close