S M L
  • गोल्डन गोवा !

    Published On: Dec 19, 2011 05:06 PM IST | Updated On: Dec 19, 2011 05:06 PM IST

    आज गोव्याच्या स्वातंत्र्याला 50 वर्षं पूर्ण झाली. पोतरुगिजांच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडत गोव्याच्या जनतेने गोवामुक्ती संग्रामाचा रक्तरंजित इतिहास लिहिला. स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्या लढाईला आता ५0 वर्षं झाली; पण आपल्या राष्ट्रीय इतिहासात कधीच गोवा मुक्तिसंग्रामाला यथोचित स्थान मिळाले नाही....गोव्याच्या या रक्तरंजित इतिहासावर प्रकाशझोत टाकणार हा विशेष कार्यक्रम....'गोल्डन गोवा' (कार्यक्रम पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा)

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close