S M L
  • ग्रेट भेट : त्रिलोक गुर्टू (भाग 2)

    Published On: Jan 4, 2012 05:03 PM IST | Updated On: May 13, 2013 02:50 PM IST

    त्रिलोक गुर्टू ...तालवादनाच्या क्षेत्रातलं मोठं नाव. पर्कशनिस्ट म्हणून जगभर ख्याती असलेला हा अवलिया. शोभा गुर्टूंची परंपरा असूनही गायनाकडे न वळता हट्टाने तालवादनाकडे वळलेलाआणि त्यातच नवनवीन प्रयोग सतत करणारा हा प्रयोगशील कलावंत...पण दुर्देवाची गोष्ट आहे अशी की, ते मराठी असून मराठी माणसांना माहिती नाही....त्रिलोक गुर्टू यांची ग्रेट भेट पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close