S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठात लोटला भीमसागर
  • नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठात लोटला भीमसागर

    Published On: Jan 14, 2012 09:58 AM IST | Updated On: Jan 14, 2012 09:58 AM IST

    14 जानेवारीडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आज आज मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. त्यानिमित्तानं विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून हजारो आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी एकत्र जमले होते. यानिमित्तानं आंबेडकरी जलसे, आंबेडकरी गीताना हा परिसर मंत्रमुग्ध झाला होता.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close