S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • ठाण्यात शेकडोच्या संख्येनं राष्ट्रगीताचे समुहगान
  • ठाण्यात शेकडोच्या संख्येनं राष्ट्रगीताचे समुहगान

    Published On: Feb 25, 2012 04:37 PM IST | Updated On: Feb 25, 2012 04:37 PM IST

    25 फेब्रुवारी'जन गण मन' राष्ट्रगितासाठी विश्वविक्रमासाठी शेकडो विद्यार्थी आणि ठाणेकर एका छताखाली आहे. निमित्त होतं राष्ट्रगीताच्या शतकपूर्तीचं. ठाण्यातल्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाने तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यावर यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताचं समूहगानाने स्टेडिअम भारावून गेले. ठाणे जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने हा देश माझा मी देशाचा हा राष्ट्रगीत समुह गायनाचा कार्यक्रम पार पडला. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती विश्वव्रिकमाची.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close